निधन वार्ता : राजकुमार रामचंदानी यांचे ह्रदयघाताने निधन
1 min readकूरखेडा-8 जूलै : शहरातील प्रतिष्ठित कीराणा व्यावसायिक राजकूमार जौकीमल रामचंदानी (५६) यांचे सोमवार रोजी ह्रदय घाताने निधन झाले दूकानात असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना प्रथम येथे प्राथमिक उपचार करीत ब्रम्हपूरी येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात येत होते मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांचा पश्चात दोन मूले एक मूलगी भाऊ,बहीन,सूना,नातवंड व मोठा आप्तपरीवार आहे त्यांचा पत्नीचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे त्यांचा पार्थीवावर उद्या मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता सतीनदी घाटावर अंतीम संस्कार करण्यात येणार आहे.