"बारमाही मासेमारीसाठी तलावांचे पुनर्जनन! सृष्टी संस्थेच्या पुढाकाराने ग्रामसभांना डोंगे वाटप" कुरखेडा , १६ एप्रिल : सृष्टी संस्थेच्या पुढाकाराने वडसा आणि...
Uncategorized
कुरखेडा, १५ एप्रिल : १८ व्या शतकात गोंड राजा पुराणशहा यांच्या मुलाने स्थापन केलेले खोब्रामेंढा येथील मारुती हनुमान देवस्थानहे जागृत...
गडचिरोली, १२ एप्रिल, (नसीर हाशमी) महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळात धान खरेदी योजनेत कोट्यवधींच्या घोटाळ्याचा सनसनाटी प्रकार उघडकीस आला आहे....
"गोठणगाव धान खरेदी केंद्रावर तपास पथकाची चौकशी; घोटाळ्याचा संशय" गडचिरोली, १० एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव धान खरेदी केंद्रानंतर आता...
गडचिरोली, ९ एप्रिल : जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक आणिनियंत्रणात्मक उपाययोजनांसह व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश...
मुंबई, ९ एप्रिल : महाराष्ट्र राज्य सरकारने वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील नवीन वाळू...
मुंबई, ९ एप्रिल : राज्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रकरणांनी डोके वर काढले असून, यामुळेपर्यावरणाचे मोठे...
गडचिरोली, ८ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेल्या जानमपल्ली गावात आज दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. शेतीसाठी विहीर खोदत...
वडसा, ७ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन परिक्षेत्रात लागलेल्या भीषण वणव्याने संपूर्ण जंगल स्वाहा झाले असून, यामागेवन विभागाची निष्क्रियता...
कुरखेडा; २८ मार्च : कुरखेडा नगरपंचायत हद्दीतील गांधीवार्ड प्रभाग क्रमांक ९ मधे नाली बांधकाम वरून सुरू झालेला वाद आता अवैध...