“जण कल्याणकारी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचण्याची काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावे – माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम”
1 min read“माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या उपस्थितीत सिरोंचा येथे भाजपचे तालुका बूथ सशक्तीकरण बैठकीचे आयोजन”
अहेरी; (आनंद दहागावकर) १७ मार्च: सिरोंचा तालुका मुख्यालय जवळ असलेल्या कलेश्वर मार्गाला राजाराजेश्वरी फॅशल हाल येथे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या उपस्थितीत तालुका भाजपचे बूथ सशक्तीकरण बैठक आयोजित करण्यात आले आहे,
सशक्तीकरण बैठकीत सिरोंचा तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे शक्ती केंद्र आणि बूथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचे माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजीनी आजपर्यंत जनतेसाठी केलेल्या जण कल्याणकारी योजनेची महत्व उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे,
तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी आपल्या बूथ वरील असलेल्या जनतेला जण कल्याणकारी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचण्याची काम करावे आणि योजनेची फायदा मिळवून देण्याची काम कार्यकर्त्यांनी करावे असे मार्गदर्शन केले आहे,
त्यावेळी भाजपचे जेष्ठ नेते – प्रकाश गेडाम, सत्यनारायण मांचालवार, भाजपचे तालुका अध्यक्ष – शंकर नरहरी,यांच्या सह जिल्हा आणि तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,