December 22, 2024

१८ ऑगस्ट रोजी आलापल्ली येथे होणाऱ्या भव्य रोजगार मेळाव्या करिता नाव नोंदणी केली का?

1 min read

अहेरी, जुलै २३: १८ ऑगस्ट २०२४ आलापल्ली येथे नियोजित भव्य रोजगार मेळाव्याची तयारी युद्ध स्तरावर सुरू आहे. या मेळाव्यात सहभागी होणारे जिल्ह्यातील युवकांना मोठ्याप्रमाणत नोकऱ्या उपलब्ध होणारे आहेत. जिल्ह्यात होवू घातलेल्या लोहप्रकलपासोबतच राज्यात उपलब्ध असणाऱ्या विविध आस्थापनामध्ये जिल्ह्यातील युवकांना संधी उपलब्ध व्हावी या करिता सदर रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे.

युवकांच्या समस्यांची जाण असणारे गडचिरोली,अहेरी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सदर भव्य महोत्सव मधे सहभागी होणाऱ्या युवकांना असुविधा होवू नये म्हणून ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.  सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

https://dharamaraobabaatram.jobfairindia.in

☎️ अधिक माहिती साठी संपर्क- ९४०४२८६९८६ / ९४२०२५०३३५ / ८२७५११९९५३

📍 ठिकाण –  क्रीडा संकुल ,बस स्टॅन्ड जवळ ,आलापल्ली

                     वेळ – सकाळी ९ ते सायं ३ पर्यंत.

About The Author

error: Content is protected !!