October 21, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

गडचिरोली,(जिमाका)दि.23: नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा नाझर,आशिष सोरते,श्री.चंहादे,श्री.सहारे,श्री. मेश्राम, उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!