आदिवासी सन्मानार्थ गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली महा-मॅरेथॉन- 2023 चे आयोजन

आदिवासी बांधवांसाठी धावूया, सगळ्यांना विकासाकडे नेऊ या !
नक्की सहभागी व्हा ….
आपल्या आदिवासी बांधवांसाठी
गडचिरोली; (प्रतिनिधी); ७ फेब्रुवारी ;
आदिवासी सन्मानार्थ गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली महा-मॅरेथॉन- 2023 चे आयोजन करण्यात आले असून पुढील महिन्याच्या 5 मार्च 2023 तारखेला
ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
सदर महा मॅरेथॉन स्पर्धे मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या परिसरातील पोलिस स्टेशन ला नोंद करावी असे आवाहन पोलिस विभाग कडून करण्यात आले आहे.