December 22, 2024

“डी.एल.एड. प्रवेशाला ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, जुलै ३१: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्यासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरावे, असे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्ष्ण संस्था, गडचिरोली यांनी कळविले आहे.

About The Author

error: Content is protected !!