इतर गडचिरोली ताज्या शहर जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते ध्वजारोहण 1 min read 2 years ago GNN News गडचिरोली,(जिमाका) दि.23: प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 26 जानेवारी,2023 रोजी सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथील प्रांगणात जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांचे हस्ते होणार आहे. About The Author GNN News See author's posts Continue Reading Previous परीक्षा पे चर्चा” पर्व-6 उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजनNext 25 जानेवारी 2023 ला राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन