“शिवजयंती निमित्य टायगर ग्रुपचे वतीने फळ वाटप”

गडचिरोली; (प्रतिनिधी); २० फेब्रुवारी:
टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष मा.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनखालील टायगर ग्रुप गडचिरोली जिल्हाध्यक्ष मा. दीपक भाऊ भारसाकडे यांच्या नेतृत्वाखालील दि.१९/२/२०२३ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त टायगर ग्रुप आरमोरीने सरकारी दवाखाना आरमोरी येथे फळ फळ वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला टायगर ग्रुप आरमोरीचे प्रमुख उमेशभाऊ इंदूरकर, उत्कर्ष ठाकरे, सोहम जांभुळकर, अंशुल सांगोळे, पवन कुकडकार, मोहित चिलबुले, चेतन जुआरे, सोपान भोयर, मंथन फुलबांधे, प्रेरित भावे, नकुल जुआरे, सचिन दोनाडकर, सोहम सोरते, निलेश खाटे, क्रिष्णा बोरकर, आशुतोष भरणे, चेतन मडावी, वैभव सपाटे व इतर सदस्य उपस्थित होते.