“सि.आर.पी.एफ बटालियन – 113 द्वारे “सिवीक एकशन” कार्यक्रम अतंर्गत नागरिकांना मच्छरदाणी वाटप”
1 min readमुरुमगाव; (प्रतिनिधी) २२ फेब्रुवारी: धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील पोलीस मदत केन्द्र येथील सि.आर.पी.एफ बटालियन मुरुमगाव 113 वाहिनी माध्यमातून स्विक एकशन कार्यक्रम अतंर्गत तालुक्यातील मुरुमगाव, खेडेगाव, बेलगाव येथील १५० रहिवाश्यांना मच्छरदाणी चे वितरण करण्यात आले.
या सिविक एकशन कार्यक्रम चे अध्यक्ष साहाय्यक कमांडेंट शशिभूषन यादव व प्रमुख उपस्थितीत API मिथुन सिरसाट पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव, PI एल.डी.रावत एस.आर.पि.एफ.मुरुमगाव, PI मोहन सिंग, सि.आर.पी.एफ बटालियन 113 मुरुमगाव, पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे मुरुमगाव, माजी जि.प.सदस्य सौ.लताताई पूगांटे मुरुमगाव, सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव यांनी आपली प्रामुख्याने उपस्थित दर्शवली!