“उद्या २० सप्टेंबर ला मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम कुरखेड्यात”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); १९ सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी मंत्री नामदार राजे धर्मराव बाबा आत्राम हे उद्या २० सप्टेंबर २०२३ रोजी कोरची , कुरखेडा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी १० वाजता कोरची येथे आढावा सभा आयोजित केली असून दुपारी २ वाजता कुरखेडा येथील उपविभागीय कार्यालयात आढावा बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.