कूरखेडा येथे भगवान विश्वकर्मा जयंती साजरी
1 min readआज शूक्रवार रोजी सूतार समाजाचे आराध्य भगवान विश्वकर्मा यांची जयंती येथील गूरूदेव सेवा मंडळाचा सभागृहात साजरी करण्यात आली यावेळी भगवान विश्वकर्मा यांचा प्रतिमेचे पूजन करीत व पूष्पहार अर्पन करण्यात आले तसेच भगवान विश्वकर्मा यांची सामुहिक आरती करण्यात आली यावेळी झाडे सूतार समाजाचे अध्यक्ष अश्विनी पिंपळकर उपाध्यक्ष चरन रासेकर सचिव रमेश रासेकर सहसचिव मातंग दहीकर नगरपंचायतचा उपाध्यक्ष जयश्री रासेकर स्नेहा दहीकर, गायत्री दहिकर रेखा रासेकर प्रेमीला दहीकर गूरूदेव सेवा मंडळाचा आशाताई बानबले सूधाताई नाकाडे सूतार समाज संघटनेचे संतोष रासेकर राजेंद्र मूठालकर, रविंद्र रासेकर सदानंद पोटेकर मंगेश रासेकर सोनू दहीकर धर्मेन्द्र झिलपे परशूराम झिलपे आशिष झिलपे,सूभाष रासेकर विशाल दहीकर प्रकाश दहीकर संतोष बोरीकर प्रियंका रासेकर अनिता चेपटे संगीता तरवटकर मायाबाई लाडेकर कूणाल शास्त्रकर श्रावण शास्त्रकार गंगाधर चेपटे भाष्कर राखूंडे उत्तम शास्त्रकार कूणाल शास्त्रकार मंगेश रासेकर मानिक रासेकर लालशाम रासेकर व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थीत होते