संत रविदास महाराज यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली
1 min readगडचिरोली,दि.05: संत रविदास महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्रीमती एस.बी.धकाते यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा नाझर आशिष सोरते, शिपाई रतन सहारे आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.