October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

16 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती धानोरा येथे आमसभा

गडचिरोली,(जि एन एन )दि.09:पंचायत समिती धानोराची वार्षिक आमसभा सन 2023-24 दिनांक 16 फेब्रुवारी रोजी 11.00 वाजता जिल्हा परिषद,हायस्कुल धानोराचा आवारात आमदार, डॉ.देवराव होळी यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे कामकाज चालविण्याकरीता आयोजित केलेली आहे.तरी सदर आमसभेला संपुर्ण माहितीसह विभाग प्रमुखांनी उपस्थित राहावे. असे सचिव तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती,धानोरा यांनी कळविले आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!