गडचिरोली, 4 एप्रिल – उपअधीक्षक भूमी अभिलेख, गडचिरोली यांच्या कार्यालयात सेतु केंद्राच्या धर्तीवर अत्याधुनिक संगणकीकृतभूप्रणाम केंद्राची स्थापना करण्यात आली असून,...
विकास वार्ता
गडचिरोली/चंद्रपूर , ४ एप्रिल : प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्यागावांतील युवक-युवतींसाठी एक...
"या भेटीमुळे वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती मिळेल, अशी आशा" एटापल्ली,४ एप्रिल २५ : एटापल्ली उपविभागातील वनहक्क दावेदारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी...
गडचिरोली , ३ एप्रिल : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा-2) अंतर्गत "आवास प्लस 2024" सर्वेक्षण लवकरच सुरू होतअसून, यामध्ये...
कुरखेडा, ३ एप्रिल: दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली द्वारा संचालित श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाने...
गडचिरोली, ३ एप्रिल : धानोरा तालुक्यातील सामूहिक वन हक्क (CFR) प्राप्त ग्रामसभा येरकड येथे १५ हेक्टर क्षेत्रावर बांबूलागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम...
"जिल्हा वार्षिक योजनेतून रेशीम शेतीला प्रोत्साहन;ग्रामीण भागात रोजगार निर्मिती" गडचिरोली/मुंबई, ३ एप्रिल: राज्यातील तुती व तसर रेशीम शेतकऱ्यांना जिल्हा...
गडचिरोली, ३ एप्रिल : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (एमएसएसडीएस) यांच्यात काल, २ एप्रिल रोजी एक...
कुरखेडा, २ एप्रिल : संस्कार पब्लिक स्कूल, कुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात आपली छापपाडत राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित...
गडचिरोली, २ एप्रिल २०२५ :: माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या मतदारसंघातीलअल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या...