मी मनमानी, सुडभावनेने व बेजबाबदारपणे वागतो किंवा काम करतो असे म्हणने पुर्णतःचुकीचे – डॉ. संभाजी ठाकर
कूरखेडा;(प्रतिनिधी); २५मे: उपजिल्हा रूग्नालय कूरखेडा येथे मागील २५ वर्षापासून कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ संभाजी ठाकर यांचा मनमानी, मूजोरी, बेजबाबदार तसेच...