"लोकमान्यतेसह राजमान्यतेसाठीचा ऐतिहासिक ठराव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस" मुंबई, २५ मार्च : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना...
राजकारण
चामोशी , २५ मार्च : तालुक्यातील घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकारणीची बैठक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयखुणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न...
चामोर्शी, २४ मार्च : वज्राघात मुळे मृत्युमुखी झालेल्या शंकरच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुटुंबातीलकमावती एकमेव व्यक्ती गेल्याने पत्नी...
कुरखेडा,२४ मार्च : वीज वितरण कंपनी द्वारे दिवसा अघोषित भारनियमन सुरू करण्यात असल्याने त्रस्त झालेल्या मालेवाडा परिसरातील शेकडो नागरिकांनी येथील...
गडचिरोली, २४ मार्च : गडचिरोलीस जिल्ह्याच्या काही भागात रविवारी संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळीवाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटाने...
गडचिरोली, २४ मार्च : नवीन धोरणानुसार प्रत्येक डेपोवर घरकुल वाळूसाठी झिरो रॉयल्टी आरक्षण दिलं जाणार आहे, असं मंत्रीबावनकुळे यांनी जाहीर...
"गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता" गडचिरोली, २३ मार्च : विपुल खनिज संपदेने समृद्ध असलेल्या...
"अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य" गडचिरोली, २३ मार्च: राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्हा हा अविकसित, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त...
मुंबई, २३ मार्च : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासकरून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे निर्देश...
कुरखेडा , २० मार्च : महसूल सेवक (कोतवाल) यांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी या प्रमुख मागणी करिता संघटनेची राज्यव्यापी आंदोलनाची...
