त्या “दलित युवकाला” न्याय कोण देणार? गेल्या दोन महिन्यापासून कुरखेडा पंचायत समिती समोर उपोषण करतोय!”
"प्रशासनातील अधिकारी या युवकाच्या उपोषणाला नियमबाह्य व अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत त्याच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत" कुरखेडा,(प्रतिनिधी); ८जुलै: तब्बल...