गडचिरोली/रायपूर, ६ एप्रिल- भारतातील नक्षलवादाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाकपा (माओवादी) या नक्षलवादी संघटनेने अलीकडेच...
महाराष्ट्र
गडचिरोली, ६ एप्रिल २०२५ : गडचिरोली पोलीस दलाने रस्ते सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 05 एप्रिल ते...
गडचिरोली, ६ एप्रिल २०२५ - गडचिरोली जिल्ह्यात मागील दहा दिवसांत दोन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, याचा सर्वाधिक फटका...
गडचिरोली, ६ एप्रिल २०२५ - गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात काल, ५ एप्रिल २०२५ रोजी, लखलखत्या उन्हात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी...
गडचिरोली, ६ एप्रिल : कोरची तालुक्यातील अंतरगाव येथे एका नवविवाहितेच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या...
कुरखेडा येथे उद्या श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा; विश्व हिंदू परिषदेसह विविध समित्यांचे आयोजन
कुरखेडा, ५ एप्रिल २०२५ : – उद्या, रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त कुरखेडा येथे भव्यशोभायात्रेचे...
मुंबई, ५ एप्रिल २०२५ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारने मंत्रालयात पत्रकारांच्या प्रवेशावर घातलेली वेळेची मर्यादा अखेर मागे घेतलीआहे. गृह विभागाने काढलेल्या...
गडचिरोली, ५ एप्रिल : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांच्या पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थितीतील बचाव कार्याचे विशेष प्रात्यक्षिक आणि...
गडचिरोली,४ एप्रिल : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५३२ गावांमध्येप्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जोरदार आवाहन जिल्हा...
मुंबई, ४ एप्रिल : राज्य सरकारने मंत्रालयात पत्रकारांच्या प्रवेशावर घातलेली नवीन बंधने लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी असल्याचा आरोप ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे...