June 18, 2025

महाराष्ट्र

गडचिरोली, ६ एप्रिल २०२५ - गडचिरोली जिल्ह्यात मागील दहा दिवसांत दोन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, याचा सर्वाधिक फटका...

गडचिरोली, ६ एप्रिल २०२५ - गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात काल, ५ एप्रिल २०२५ रोजी, लखलखत्या उन्हात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी...

गडचिरोली, ६ एप्रिल : कोरची तालुक्यातील अंतरगाव येथे एका नवविवाहितेच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या...

कुरखेडा, ५ एप्रिल २०२५ : – उद्या, रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त कुरखेडा येथे भव्यशोभायात्रेचे...

मुंबई, ५ एप्रिल २०२५ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारने मंत्रालयात पत्रकारांच्या प्रवेशावर घातलेली वेळेची मर्यादा अखेर मागे घेतलीआहे. गृह विभागाने काढलेल्या...

गडचिरोली, ५ एप्रिल : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांच्या पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थितीतील बचाव कार्याचे विशेष प्रात्यक्षिक आणि...

गडचिरोली,४ एप्रिल : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५३२ गावांमध्येप्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जोरदार आवाहन जिल्हा...

मुंबई, ४ एप्रिल :  राज्य सरकारने मंत्रालयात पत्रकारांच्या प्रवेशावर घातलेली नवीन बंधने लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी असल्याचा आरोप ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे...

गडचिरोली, दि. ४ : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत१०० टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे. जिल्हाधिकारी...

"अपघात विमा आणि टोल फ्री क्रमांक 18002332200 नंबरचा वापर करण्याचे आवाहन" गडचिरोली दि. 4 : आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य...

error: Content is protected !!