गडचिरोली, 16 जुलै : उच्च प्रतीच्या लोहखनिजामुळे जागतिक नकाशावर झळकलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विकासाची गती मंदावली आहे. मुख्यमंत्र्यांचा पालक जिल्हा असूनही...
व्हायरल
गडचिरोली, 16 जुलै : जागतिक युवा कौशल्य विकास दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व...
"ज्ञानज्योती अभ्यासिकेच्या यशोगाथा: कुरखेडा येथील दोन विद्यार्थ्यांचे MPSC मध्ये यश" कुरखेडा/गडचिरोली, १६ जुलै : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश...
गडचिरोली, 15 जुलै : आम आदमी पार्टीच्या (आप) गडचिरोली जिल्हा शाखेची विशेष सभा आज शासकीय विश्राम गृह येथे जिल्हा अध्यक्ष...
"पेरकाबट्टीतील जोडरस्ता वाहून गेल्याने बांबूवरून पुलावर चढण्याची गावकऱ्यांवर वेळ" आनंद दहागावकर, अहेरी, १५ जुलै : तालुक्यातील पेरकाबट्टी नाल्यावरील पुलाचे बांधकाम...
कुरखेडा, गडचिरोली (१५ जुलै ): गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील घाटी ग्रामसभेच्या पेसा कायद्यांतर्गत हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले...
"घाटी ग्रामसभेचा हक्कांचा लढा: उपविभागीय कार्यालयात सुनावणी, चक्काजामचा इशारा; प्रशासनाची दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह" कुरखेडा, गडचिरोली (१५ जुलै ): गडचिरोली जिल्ह्यातील...
"गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस: १५ वर्षांपासून ठाण मांडून बसलेले अधिकारी नातेवाईकांना ठेकेदारी देऊन लाटताहेत मलई" गडचिरोली, १५ जुलै : नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल...
आनंद दहागावकर, भामरागड, १४ जुलै - भामरागड तालुक्यातील येचली ग्रामपंचायत अंतर्गत दिवाबत्ती/पाणीपुरवठा कर्मचारी (वर्ग-४) पदभरती प्रक्रियेत गंभीर अनियमिततांचे आरोप तक्रारकर्त्यांनी...
"घाटी ग्रामसभेचा निर्णय: रास्ता रोको आंदोलन तात्पुरता स्थगित, आमरण उपोषण सुरूच" कुरखेडा, गडचिरोली (12 जुलै 2025): घाटी ग्रामसभा, तालुका कुरखेडा,...
