"गडचिरोलीत निवृत्त महिला अधिकाऱ्याची भरदिवसा निर्घृण हत्या: आंदोलनानंतरचा खळबळजनक खुलासा!" गडचिरोली, १४ एप्रिल : शहरालगतच्या नवेगाव (मुरखळा) येथे आज दुपारी...
रोजगार वार्ता
गडचिरोली, १३ एप्रिल : – प्रधानमंत्री जनजातीय महा न्याय अभियान (पीएम जनमन) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी...
भामरागड, दि. ११ एप्रिल : - वॉइस ऑफ मीडियाच्या भामरागड तालुका कार्यकारिणीची स्थापना नुकतीच जिल्हा अध्यक्ष व्यंकटेशदुडुमवार यांच्या अध्यक्षतेखाली पार...
गडचिरोली, ११ एप्रिल : रस्त्याच्या कडेला फुटपाथवर लहान व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. नगर परिषदेने अतिक्रमण हटाव...
"2कोटी 79 लाखांची मजुरी थकल्याने संताप; कायदेशीर कारवाईचा प्रशासनाचा इशारा" गडचिरोली,/एटापल्ली, ९ एप्रिल : एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील रोजगार हमी...
गडचिरोली, 8 एप्रिल : जिल्ह्यातील शासकीय विभागांमध्ये रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि अनुकंपा यादीतील उमेदवारांना तात्काळ दिलासा...
गडचिरोली, ८ एप्रिल : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क आणि गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गाची पदे अनुकंपातत्त्वावर भरण्यासाठी एक...
"आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत गडचिरोलीत 450 जोडप्यांना 2 कोटी 25 लाखांचे अर्थसहाय्य" गडचिरोली, 8 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण...
गडचिरोली, ८ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या तालुक्यांमध्ये सृष्टी संस्थेने मत्स्यपालनाच्या माध्यमातून एक अनोखी सामाजिक...
कुरखेडा, ८ एप्रिल : छोट्या गावातून मोठी स्वप्नं घेऊन निघालेल्या विकास कुळमेथे या तरुणाने आपल्या अथक मेहनतीच्या आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या...