April 25, 2025

कृषि

गडचिरोली, ७ एप्रिल - दक्षिण गडचिरोलीतील छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या भागात आज सायंकाळच्या वेळी अवकाळीपावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. विशेषतः...

गडचिरोली, ७ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने गौण खनिजांच्या वापराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासन निर्णय...

"जिल्ह्यात दीड कोटींचे धान चुकारे प्रलंबित: आदिवासी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट" गडचिरोली, ७ एप्रिल :  जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट गडद...

गडचिरोली, ६ एप्रिल: (एम. ए. नसिर हाशमी) गोसिखुर्द धरण, ज्याला इंदिरा सागर प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात...

गडचिरोली, ६ एप्रिल २०२५ - गडचिरोली जिल्ह्यात मागील दहा दिवसांत दोन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, याचा सर्वाधिक फटका...

गडचिरोली, ६ एप्रिल २०२५ - गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात काल, ५ एप्रिल २०२५ रोजी, लखलखत्या उन्हात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी...

गडचिरोली,४ एप्रिल : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५३२ गावांमध्येप्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जोरदार आवाहन जिल्हा...

गडचिरोली, १ एप्रिल २०२५: भारतीय हवामान खात्याने (IMD) गडचिरोली जिल्ह्यासाठी पुढील काही दिवसांसाठी हवामानाचाअंदाज आणि संभाव्य धोक्यांबाबत महत्त्वाचा इशारा जारी...

गडचिरोली, २४ मार्च : गडचिरोलीस जिल्ह्याच्या काही भागात रविवारी संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळीवाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटाने...

"जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने आठ हजार बोअरवेल पूर्ण करण्याचे नियोजन " "वार्षिक योजनेचा 604 कोटीचा निधी पूर्णपणे उपलब्ध करून दिला जाणार" "पूर्ण...

You may have missed

error: Content is protected !!