October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गुन्हे वार्ता

गडचिरोली,१० एप्रिल : धान्य खरेदी आणि साठवणुकीतील कोट्यवधींच्या गैरव्यवहारांना कायमस्वरूपी थांबवण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने भ्रष्टाचाराविरुद्ध थेट लढाई छेडली आहे! गेल्या...

कुरखेडा, १० एप्रिल: कुरखेडा शहरात एक भयंकर सत्य समोर आलं आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल! ताडीच्या नावाखाली येथे...

आरमोरी (गडचिरोली),  ८ एप्रिल  : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील बोळधा गावात वर्ष भरापूर्वी घडलेल्या एका प्रेम प्रकरणातील हत्येचे गूढ अद्यापही अनुत्तरित...

गडचिरोली; ८ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या देऊळगाव खरेदी केंद्रावर धान आणि बारदाना खरेदीत...

"वाहतूक नियमांचे नवीन दंड: नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा आणि दंड टाळा" गडचिरोली , ७ एप्रिल : रस्ते सुरक्षेला प्राधान्य...

गडचिरोली, ६ एप्रिल : कोरची तालुक्यातील अंतरगाव येथे एका नवविवाहितेच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या...

गडचिरोली, ३ एप्रिल : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सरकारला शांती प्रस्ताव पाठवल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. हा प्रस्तावनक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य अभय...

आजच्या युगात डिजिटल तंत्रज्ञान आणि संसाधने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. इंटरनेट, स्मार्टफोन, सोशलमीडिया, आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्समुळे आपण...

कुरखेडा, १ एप्रिल २०२५: मानवी हक्क कार्यकर्ते डॉ. पूर्णानंद नेवारे यांच्या सतर्कतेमुळे एका महिला खतेदाराला मोठ्या आर्थिकफसवणुकीपासून वाचवण्यात यश मिळाले...

कुरखेडा, 1 एप्रिल: ऑनलाईन अॅप आणि इंटरनेट सुविधांमुळे सायबर क्राईम चे प्रकार वाढत आहे . याची जाणीव आणि माहितीविद्यार्थ्यांना व्हाव्ही...

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!