April 28, 2025

गडचिरोली

गडचिरोली, २५ मार्च : "कायद्याने" नाही तर "कमिशन" ने प्रशासन चालविण्याच्या नादात जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी आता चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे...

"माँ दंतेश्वरी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसांशी संबंधित काही आजारांचे निदान करण्यासाठी ‘एआय’चा प्रभावीपणे वापर केला जातआहे" गडचिरोली, २४ मार्च : डॉ. अभय बंग...

"स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे" नवी दिल्ली, २४ मार्च : रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया...

गडचिरोली, २४ मार्च : भारतीय संविधानाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त, गोंडवाना विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरअध्यासन केंद्राच्यावतीने ‘संविधान सन्मान महोत्सव’ साजरा करण्यात येत...

गडचिरोली, २४ मार्च : गडचिरोलीस जिल्ह्याच्या काही भागात रविवारी संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळीवाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटाने...

गडचिरोली, २४ मार्च :  नवीन धोरणानुसार प्रत्येक डेपोवर घरकुल वाळूसाठी झिरो रॉयल्टी आरक्षण दिलं जाणार आहे, असं मंत्रीबावनकुळे यांनी जाहीर...

"गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता" गडचिरोली, २३ मार्च : विपुल खनिज संपदेने समृद्ध असलेल्या...

"अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य" गडचिरोली, २३ मार्च: राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्हा हा अविकसित, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त...

मुंबई, २३ मार्च : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासकरून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे निर्देश...

गडचिरोली , २२ मार्च : मागील वर्षी अहेरी तालुक्यात दोन छोट्या भावंडांचा वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने अर्ध्या तासाच्याफरकाने संशयास्पद मृत्यू...

You may have missed

error: Content is protected !!