May 19, 2025

रायपूर, २० एप्रिल २०२५: छत्तीसगडच्या घनदाट जंगलांमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या सुरक्षा दलांच्या आक्रमक कारवायांनीनक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे. केंद्र...

मुंबई, 20 एप्रिल : महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आता व्हिसा प्रक्रियेच्या अडचणींना सामोरेजावे लागणार नाही. शालेय शिक्षण व...

आरमोरी, २० एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्थानिक पातळीवर अधिक सशक्त करण्यासाठी आरमोरी शहरात प्राथमिक सदस्यनोंदणी मोहिमेला वेग देण्याचा संकल्प...

गडचिरोली, 20 एप्रिल : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे नव्याने आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे....

गडचिरोली, २० एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्रीबाजार समिती योजना” अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील...

गडचिरोली, 20 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्माघाताचा धोका वाढला...

"कुरखेड्यात अतिक्रमण प्रकरण: प्रशासनाच्या ढिसाळ कारवाईमुळे नागरिक त्रस्त, प्रकरण न्यायालयीन खेळात अडकण्याची आशंका" कुरखेडा, 20 एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे...

गडचिरोली, १९ एप्रिल : कुरखेडा पोलिसांनी देऊळगाव धान खरेदी केंद्रातील ३,९६,६५,९६५ रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक...

गडचिरोली, 19 एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलाआहे. 16 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या...

You may have missed

error: Content is protected !!