गडचिरोली जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता केंद्रवती अर्थसंकल्प योजनेसाठी अर्ज आंमत्रित
गडचिरोली,(जि एन एन):- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली,चामोर्शी,धानोरा,आरमोरी,वडसा,कुरखेडा,व कोरची या तालुक्यातील अनुसूचित जमाती करीता उत्पन्न वाढीच्या योजना,प्रशिक्षणाच्या...